Skip to main content

श्री दत्तगुरू चीं अवताराची प्रमुख वैशिष्ट्ये

१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.
२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो.
३) या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.
४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे.
५) राम, कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.
६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक "श्री गुरुदेव दत्त"असायांच्या नावाचा जयघोष करतात.
७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"या स्वरुपात आहेत।
८) श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इ. दर्शने दिली आहेत.
९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.
१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इ. उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे. उदा. गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य, महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पुजा होते. समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.
११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.
१२) "त्रिमुखी" किंवा "एकमुखी" दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच "दत्तपादुका"ची ही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते.
१३) "गुरुवार" हा दत्तांचा वार. याच दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. मार्गशीर्ष प्रौर्णिमा ही "दत्तजयंती" म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
१४) श्री दत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.
१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे.
१६) श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.
१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टीकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष एक विशेष आहे.
१८) दत्त संप्रदायाचेचतत्वज्ञान उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ व सोलीव अव्दैत स्वरुप आहे.
१९) भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत.
२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उतार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्तापर्यँत खचितच पथप्रदर्शन करीत राहील.
२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मा र्गदर्शन करीतच राहतील.
प्रिय दत्त भक्त
आपणा सर्वां साठी !! गुरूकृपा !! हे पुस्तक प्रकाशित केले आहे तरी आपणास पुस्तकाची PDF फाईल मोफत मिळेल प्रसाद स्वरूपात  पाहिजे असल्यास 09370641206 ह्या नंबर ला व्हाटसप वर श्री गुरुदेव दत्त टाईप करून पाठवा फाईल त्वरित
मिळेल. गुरूकृपा पुस्तकात उच्च साधने साठी. मंत्र, बिजमंत्र, स्तोत्र, दिले आहेत . याने आपल्या जीवनात आनंद, समाधान, अंखड लक्ष्मी राहील.  व वास्तुदोष,भुतबाधा, शत्रू दोष नाहीसे होतील. व अध्यात्मात रूची निर्माण होऊन दिवसेंदिवस प्रगती होईल. श्रीपाद राजमं शरणं प्रपदें

Comments

Popular posts from this blog

Ramdas Swami

श्री रामदास स्वामींची " भीमरुपी हनुमान स्तोत्रा " संबंधीत अद्भुत कथा ( माहीत नसणार्यांसाठी) श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नानसंध्या करायला जात, संध्यावंदनानंतर सुर्योदयापासुन ते माध्यान्हापर्यंत गुडघाभर पाण्यात " ऊभे" राहुन " श्रीराम जय राम जय जय राम " या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करत असत.माध्यान्ह झाल्यावर भिक्षा मागण्यास जात असत ( हल्लीची समजता ती " भिक नव्हे , "भिक" व "भिक्षा" यात जमिन आस्मानचा फरक आहे, तो कसा हे सुद्न्य वाचकांस सांगणे न लगे) तर त्या जपकाळात नदीच्या पलीकडील कठावरच्या एका उंच झाडावर स्वामी यायच्या आधीपासुनच एक भलेमोठे " वानर" बसत असे स्वामी त्याला रोज पहात ( वो कौन है? क्या है ? ये बात स्वामी बखुबी जानते थे) पण ते आपली साधना चालु ठेवीत, मनात त्यानाही ऊत्सुकता होती " पाहु कितने दीन तक ये सिलसीला चलता है " दोघेही चिवट हार मानण्यास कुणी तयार नव्हते, असा क्रम अखंड बारा वर्षे चालु होता खंड न पडता नाहीतर आपण " तेरड्याचा रंग " तीन" दीवस, असो. ज्या दीवशी हा मंत्रजप पुर्ण झ...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्या निमीत्त आज 30-01-2020 रोजी श्री. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभार्यात व तसेच मंदिरात  रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे...* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आता कल्चर रुजावे !

दैनिक पंढरी संचार Editorial  इव्हेंट झाला ,   आता कल्चर रुजावे ! पंढरपूरकर दहा किलोमीटर पळाले . इतिहासामध्ये पहिल्यांदाच  शहरांमध्ये आयोजित मॅरेथॉन मधून   शहराला एक नवी प्रेरणा मिळाली. यातून काहीही आर्थिक लाभ होणार नाही असे दाते ,  प्रायोजक आणि  रनर्स असलेले  सामान्य पंढरपूरकर यांना या यशस्वी संकल्पनेचे श्रेय द्यायला हवे. तथापि   ’ फंड गॅदरिंग इव्हेंट ’  च्या पुढे जाऊन आरोग्यदायी चळवळ म्हणून या शहरात  ’ रनिंग  कल्चर रुजले जावे ’ यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. - - - कुठलीही संकल्पना यशस्वी होण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती आणि त्यानंतर त्याचे आर्थिक नियोजन ! शहरातील काही डॉक्टर मंडळींनी दाखवलेली प्रबळ इच्छाशक्ती ही पंढरपूर मॅरेथॉनच्या यशस्वितेच्या पाठीमागची खरी शक्ती आहे, त्यामुळे त्यांना श्रेय दिले पाहिजे,  तथापि त्यानंतर या संकल्पनेला आर्थिक बळ दिले ते डि.व्ही.पी.  उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी !  त्यांच्या   संकल्पनेला,   प्रयत्नांना साथ दिली ती यामध्ये पळणार्‍या अडीच ह...